मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
मुलीला विवस्त्र करून रस्त्यावर धावण्यास भाग पाडले !
ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. यातून वासनांध धर्मांधांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते !
मुलीला विवस्त्र करून रस्त्यावर धावण्यास भाग पाडले !
ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. यातून वासनांध धर्मांधांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते !
लाल महंमद भारतात बनावट नोटा पुरवतो, हे ठाऊक असूनही त्याच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नव्हती, याचे उत्तर कोण देणार ? असे किती लाल महंमद देशात आणि भारताच्या शेजारी देशांत रहात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे, यांचेही उत्तर कोण देणार ?
वर्ष २००२च्या गुजरात दंगलीचे प्रकरण
तिस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांवरील आरोपपत्रात दावा !
शेजारील देशांमधून मोठ्या संख्येने अवैध घुसखोरी झाल्यामुळे काही सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्येच्या संदर्भात दूरगामी गुंतागुंत निर्माण झाली आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष ओमा सालेम याच्यासह अनेक पदाधिकार्यांना अटक
हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प मासाच्या अंतर्गत आरे गावातील श्री देव आरेश्वर मंदिरानजीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धर्माभिमानी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.
वर्ष २००८ पासून त्यांनी प्राचार्य पदाचा भार स्वीकारला. आजपर्यंत २ वेळा त्यांनी शिक्षण क्षेत्रात ‘विद्यावाचस्पती’ आणि त्यानंतर एल्.एल्.बी. या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
सरकारने सेवेत चांगली कामगिरी नसलेल्या, तसेच कामात निष्काळजीपणा करणार्या कर्मचार्यांना सक्तीने सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिवालयातील खातेप्रमुखांना अशा स्वरूपाचा अधिकार देण्यात आला आहे.
बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेपासून म्हणजे भारताच्या पूर्वेकडून देशाच्या पश्चिमेला असलेल्या गोव्यात पोचेपर्यंत पोलिसांना किंवा सुरक्षायंत्रणांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची सुरक्षायंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते !
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. २ वर्षांनंतर होणार्या लोकसभा निवडणुकीसाठीची सिद्धता भाजपने चालू केली आहे.