उच्च जातींतील गरिबांना आरक्षण का दिले जाऊ शकत नाही ? -सर्वोच्च न्यायालय

उच्च जातींतील गरिबांसाठी आरक्षणाच्या व्यवस्थेच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या वेळी ‘उच्च जातींतील गरिबांना आरक्षण का नको ?’, असा प्रश्‍न न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांना विचारला.

दसर्‍याच्या उत्सवामध्ये अश्‍लील नृत्य आणि गीते वाजवणे यांवर बंदी !

मद्रास उच्च न्यायालयाचा तमिळनाडू राज्यासाठी आदेश

देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये समान गणवेश लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना एकसमान गणवेश लागू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने यावर विचार करण्यासच नकार दिला.

रा.स्व. संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’च्या पत्रकाराला शिरच्छेदाची धमकी

आता हिंदुत्वाची बाजू घेणार्‍या पत्रकारांनाही अशा प्रकारे धमक्या येत आहेत. याची सरकारने नोंद घेऊन संबंधितांच्या विरोधात कृती करणे आवश्यक !

पतंजलीची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र ! – योगऋषी रामदेव बाबा

आतापर्यंत पतंजलीने ५ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची संधी दिली आहे. तरीदेखील पतंजलिविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. सरकारी नियमानुसार, पतंजलि आस्थापन विविध उत्पादनांची निर्मिती करते. तरीदेखील अनेक क्षेत्रांतील माफीया पतंजलीला संपवण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील बाँबस्फोटात ८ जण ठार

येथे झालेल्या एका बाँबस्फोटामध्ये २ पोलिसांसह ८ जण ठार झाले. हा बाँबस्फोट ग्राम रक्षा परिषदेचे सदस्य इद्रीस खान यांना लक्ष्य करून करण्यात आला होता. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेले नाही.

शाळांचा गणवेश ठरवण्याचा अधिकार नाकारता येणार नाही ! – सर्वाेच्च न्यायालय

कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांतील हिजाब प्रकरण

कुतूबमिनारच्या स्वामित्वाचा अधिकार मिळण्यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीवर उद्या होणार निर्णय !

कुतूबमिनार परिसरात पूजा करण्याचा अधिकार मिळण्याची मागणी करणार्‍या याचिकांमध्ये महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांना पक्षकार बनायचे आहे, असेही त्यांचे अधिवक्ता शर्मा यांनी या वेळी स्पष्ट केले.

पाकिस्तानात बनवण्यात येणार्‍या ‘रूह अफजा’ सरबताला भारतात विक्री करण्याच्या सूचीतून हटवा !

देहली उच्च न्यायालयाचा ॲमेझॉनला आदेश !

उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने येथील श्री महाकालेश्वर मंदिराचे प्रांगण आणि महाराष्ट्र समाज या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.