राज्य शासनाला सहकारी संस्थांचा लाभांश मिळण्याची सुनिश्चििती न केल्याने लक्षावधी रुपयांचा महसूल बुडाला !

मुंबई, १६ ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष २०१४-१५ मध्ये १ सहस्र ०४ सहकारी संस्थांना नफा (लाभ) झाला होता. त्या संस्थांमध्ये शासनाने ७ कोटी १४ लक्ष रुपये भाग भांडवल म्हणून गुंतवले होते. जर या संस्थांनी लाभांश घोषित केला असता

श्रीपूजकांचे मनाई आवेदन न्यायालयाने फेटाळले !

कोल्हापूर, १६ ऑगस्ट (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजक आणि श्रीपूजक हटाव संघर्ष समितीच्या वादावर जिल्हाधिकार्‍यांना सुनावणीचे अधिकार नाहीत, यासाठी श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर यांनी प्रविष्ट केलेले आवेदन दिवाणी वरिष्ठ स्तर दिवाणी

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ पुणे महानगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार

पुणे – सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळक यांनी कि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी केला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे १२५ वे वर्ष आहे कि १२६ वे यांविषयी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’कडून पुणे महानगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका

उल्हासनगर येथे मुंबई आणि ठाणे येथील धर्माभिमान्यांची कार्यशाळा उत्साहात !

उल्हासनगर, १६ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेली दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा १२ आणि १३ ऑगस्ट या दिवशी उल्हासनगर येथील स्वामी टेऊराम सिंधी धर्मशाळेच्या आतील सभागृहात घेण्यात आली.

(म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केलाच पाहिजे !’ – पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहीद अब्बासी

काश्मीरच्या वादात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केलाच पाहिजे, असे विधान पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहीद अब्बासी यांनी केले आहे.

मुसलमानांना देशभक्तीचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही ! – देहली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष डॉ. जफरुल इस्लाम खान

मुसलमानांना त्यांची देशभक्ती सिद्ध करण्याची आवश्यकता नाही; कारण देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि विकासामध्ये त्यांचे प्रमुख योगदान होते, असे विचार देहली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष डॉ. जफरुल इस्लाम खान यांनी येथे मांडले.

हिंदूंच्या भावना समजून घेण्यात आयोगाला अपयश : निर्णय लोकशाहीविरोधी !

पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठीची पोटनिवडणूक २३ ऑगस्ट या दिवशी घेतल्यास त्याचा मतदानावर विपरीत परिणाम होणार आहे.

मशिदीचा मालक अल्ला असल्याने ती कोणालाही देता येणार नाही ! – असदुद्दीन ओवैसी

मशिदींची देखरेख करण्याचे काम शिया, सुन्नी, बरेलवी, सूफी, देवबंदी, सलाफी, बोहरी करू शकतात; पण ते त्याचे मालक होऊ शकत नाहीत.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अडीच लाख रुपयांचे वीजदेयक थकित

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महावितरणचे २ लाख ५९ सहस्र १७६ रुपयांचे  देयक थकवले आहे.

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार !

‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now