गोमंतकातील गायींचा अंत !

भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोमांस कमी पडले, तर इतर राज्यांतून आयात करू, असे विधान गोवा विधानसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल केले. गोमांसाच्या व्यापाराचा हिशोबही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला.

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावे लागणे दुर्दैवी – राज ठाकरे

संपूर्ण जीवन शिवआख्यान आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवणार्‍या बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावे लागणे दुर्दैवी आहे.

अंधेरी (मुंबई) येथील मुलाची ऑनलाईन ब्ल्यू व्हेल खेळामुळे आत्महत्या !

भ्रमणभाष, व्हिडिओ गेम आणि इंटरनेट यांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन तरुणांना त्याचा मर्यादित आणि सुयोग्य वापर करायला प्रवृत्त करण्यासाठी धर्मशिक्षणच हवे ! मुंबई – अंधेरीतील मनप्रीत सिंग या १४ वर्षांच्या मुलाने २७ जुलैला ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन खेळामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्येपूर्वी मनप्रीतने एका मित्राला तसे कळवले होते. गच्चीच्या इमारतीवरून उडी मारून त्याने … Read more

स्टेट बँकेकडून बचत खात्यांवरच्या व्याजदरात अर्धा टक्का कपात

स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यावरचा व्याजदर अर्ध्या टक्क्याने न्यून केला आहे.

(म्हणे) तिसऱ्या विचारधारेचा उदय व्हायला हवा ! – माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस

समाजाला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, तसेच मोदी विरुद्ध काँग्रेस अशा कोणत्याही दोन भागांत विभाजित न करता प्रत्येकातील जे चांगले आहे ते घेऊन एका तिसऱ्यां विचारधारेचा उदय व्हायला हवा,

संभाजीनगर शहरातील धार्मिक स्थळांच्या प्रश्‍नासंदर्भात शिवसेना न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात येत असून याच्या विरोधात शिवसेना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात पुनर्विलोकन याचिका करणार आहे.

वाराणसीमध्ये हिंदु जनजागृती समिती कडून हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन

श्रावण मासामध्ये होणार्‍या कावडयात्रेमधील यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. बरेली जिल्ह्यातील खेलम गावामध्ये पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कावड यात्रेकरूंवर आक्रमण करून त्यांना मारहाण करण्यात आली.

आजपासून राज्यात गायीच्या दुधाच्या मूल्यात २ रुपयांनी वाढ

गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधाच्या मूल्यात २ रुपयांनी वाढ केली आहे. १ ऑगस्टपासून ही वाढ लागू होणार आहे.

मुंबई विद्यापिठाचे निकाल ५ ऑगस्टपर्यंत लागणार – कुलसचिव

मुंबई विद्यापिठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत पूर्ण न होता ते ५ ऑगस्टपर्यंत लागतील, अशी माहिती विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. एम्.ए. खान यांनी दिली.

म्हसवड (जिल्हा सातारा) येथील नागरिकांची चिनी वस्तूंच्या विरोधात जनजागृती फेरी

येथे ३० जुलै या दिवशी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी वस्तूंची खरेदी आणि विक्री करू नये, यासाठी भव्य जनजागृती फेरी काढली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now