‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल प्रमाणपत्रा’चा शिक्‍का नसतो, तो पदार्थ मुसलमान खरेदी करत नाहीत. बहुसंख्‍य हिंदु समाजाकडून अज्ञानामुळे हलाल प्रमाणपत्र असणारे खाद्यपदार्थ खरेदी करणे चालू आहे. त्‍यामुळे अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे.

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे खासगी बसला अपघात : २ ठार, ३० घायाळ 

हळवल येथील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असतात. असे असूनही महामार्गाचे काम करणारे ठेकेदार, आस्थापन आणि प्रशासन यांच्याकडून या समस्येवर ठोस उपाययोजना काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

पठाण चित्रपट गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे प्रदर्शित झाल्‍यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करू ! – काशिनाथ गडकरी, शिवसेना

‘पठाण’ चित्रपटातील एका गाण्‍यात अभिनेत्रीला भगव्‍या रंगाच्‍या तोकड्या पोशाखात दाखवले आहे. यातून हिंदूंसाठी पवित्र अशा भगव्‍याचा अपमान झाला आहे.

पुणे येथे धर्मांतर, गोहत्‍या आणि लव्‍ह जिहाद विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !

धर्मांतर, गोहत्‍या आणि लव्‍ह जिहाद’ यासाठी कडक कायदे करावेत, आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान दिवस’ हा ‘धर्मवीरदिन’ म्‍हणून साजरा करण्‍यात यावा, यासाठी २२ जानेवारी या दिवशी या मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

बोगस खतनिर्मिती करणार्‍या आस्‍थापनांना कृषी यंत्रणा पाठीशी घालत आहे !

कृषी आयुक्‍तालय येथे २६ जानेवारीला आंदोलन करण्‍याची ‘प्रहार जनशक्‍ती संघटने’ची चेतावणी !

एस्.टी. महामंडळात ५ सहस्र ३०० नवीन वातानुकूलित इलेक्‍ट्रिक गाड्या येणार !

गाड्या वातानुकूलित असल्‍या, तरी गाड्यांच्‍या तिकिट दरामध्‍ये वाढ करण्‍यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्‍पन्‍न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्‍यात येत आहेत.

प्रमाणपत्रांची पडताळणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्‍यात येणार ! – रणजितसिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्‍ट्र शासन

बोगस क्रीडा प्रमाणपत्रे रोखण्‍यासाठी सरकारकडून उपाययोजना !

संभाजीनगर येथे रस्त्यावर लुटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ !

गेल्‍या काही दिवसांपासून शहरातील वाढती गुन्‍हेगारी चिंतेचा विषय बनत आहे. शहरात हत्‍या, महिला अत्‍याचार आणि मोटारसायकल चोरीच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत आहे.

विटनेर (जिल्‍हा जळगाव) येथील मजारवर फडकवला पाकिस्‍तानी ध्‍वज !

प्रत्‍यक्षात तो पाकिस्‍तानी ध्‍वज नसल्‍याचे स्‍पष्‍ट

खडकी (पुणे) येथे २ सहस्र किलो गोमांस जप्‍त; २ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

गोवंश हत्‍या बंदी असूनही दिवसाढवळ्‍या गोवंशियांची हत्‍या होत आहे. कठोर कारवाई होत नसल्‍याने आडदांड प्रवृत्तीच्‍या कसायांना काहीच फरक पडत नाही.