हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युवकांना प्रेरित करा ! – प्रकाश सिरवाणी, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख, भारतीय सिंधू सभा

हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.

पुण्‍यात रिक्‍शाचालकाचा तरुणीवर अत्‍याचार करण्‍याचा प्रयत्न !

महिलांसाठी असुरक्षित पुणे ! पुणे – येथे २० जून या दिवशी आस्‍थापनामधून रिक्‍शाने घरी परतणार्‍या तरुणीवर रिक्‍शाचालकाने बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्न केला आहे. ही घटना काळेपडळ येथील रेल्‍वे गेटच्‍या जवळ घडली असून या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार रिक्‍शाचालक अनिकेत कुमार याच्‍या विरोधात गुन्‍हा प्रविष्‍ट करण्‍यात आला आहे. तक्रारदार तरुणी … Read more

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी आदिवासींच्या घरापर्यंत पोचायला हवे ! – महेंद्र राजपुरोहित, अग्निवीर, नवसारी, गुजरात

मुगल आणि इंग्रज यांनी आक्रमण करूनही आपल्या पूर्वजांनी हिंदु धर्म सोडला नाही, याचा आपण अभिमान बाळगायला हवा, असे उद्गार त्यांनी काढले

गोवा येथील शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेण्यास भाग पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !

या वेळी उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करून आनंद व्यक्त केला.

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा आवश्यक ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

आजच्या ताण-तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले.

गोतस्करांकडून गोरक्षकांवरील आक्रमणाच्या विरोधात नांदेड बंद !

महाराष्ट्रात गोतस्कर हे गोरक्षकांवर आक्रमण करून ठार मारतात, हे संतापजनक. वास्तविक गोतस्करांच्या कारवायांवर आळा घालण्याची मागणी करण्यासाठी ‘बंद’ पाळण्याची वेळ गोप्रेमींवर येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव स्वत:च्या दैनंदिन जीवनात करावा ! – विनायक जोशी

ब्राह्ममुहूर्तावर उठावे. त्या वेळी ऑक्सिजन पातळी अधिक असते. नियमित योग करावा, म्हणजे तंदुरुस्त रहाल. शरीर निरोगी आहे तो १८ तास काम करू शकतो. तो कधी उपाशी रहाणार नाही.

अधिवक्ता म्हणून धर्मकार्य करतांना भगवंतच कार्य करून घेत आहे ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा, हिंदु विधीज्ञ परिषद, देहली

देहली येथे हिंदुत्वासाठी कार्य करण्यासाठी अधिवक्ते पुढे येत आहेत, ही भगवंताचीच लीला आहे. ईश्वरच सर्व करतो आणि आपल्याला आनंद देतो,असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडत आहोत ! – श्रीमती तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स

आमच्या पिढीला विशेषतः शहरी युवकांना धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे; परंतु ‘संगम टॉक्स’ या यू-ट्युब वाहिनीच्या (‘चॅनेल’च्या) माध्यमातून युवकांना आम्ही हिंदुत्वाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. असे मत त्यांनी व्यक्त केले

बागेश्‍वर धाममध्ये देशी पिस्तूल घेऊन घुसलेल्या रज्जन खान याला अटक !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ !