नोटाबंदी भविष्यात लाभदायक ठरेल ! – रा.स्व. संघ

नोटाबंदीच्या निर्णयामुळे आधी देशातील जनतेला धक्का बसला; मात्र आता या धक्क्यातून देश सावरला आहे. देशाच्या भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी नोटाबंदी लाभदायक ठरेल, हे लोकांना समजले आहे, असे रा.स्व. संघाने म्हटले आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषद ११ भोंदू संतांची नावे घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार घालणार !

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना शिक्षा झाल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदने ११ जणांना भोंदू संत ठरवले आहे. या ११ जणांच्या नावांची सूची १० सप्टेंबरला प्रयाग येथील बाघंबरी मठात होणार्‍या बैठकीत उघड करण्यात येणार आहे.

क्षुल्लक कारणावरून धर्मांधांचे राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटूवर प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील मवाना गावातील परिक्षितगड बस स्थानकाजवळ धर्मांध जमावाने राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू संदीप किरण सिंह आणि त्यांच्या मित्राला अमानुष मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली.

श्रद्धेच्या नावाखाली पशूहत्येला अनुमती देता येणार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयात नुकतीच बकरी ईदच्या वेळी ३ दिवस प्राण्यांची हत्या करण्याची अनुमती मागणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली.

गोरखपूर येथील बालमृत्यूप्रकरणी डॉ. काफिल खान यांना अटक

बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी पोलिसांनी मेंदूज्वर विभागाचे प्रमुख डॉ. काफील खान यांना अटक केली.

बेवारस गोवंशांसाठी प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा उभारणार ! – उत्तरप्रदेश सरकारचा निर्णय

उत्तरप्रदेश राज्यात विविध मार्गांवर आणि इतरत्र बेवारसपणे फिरणार्‍या गोवंशांसाठी प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा आदेश दिला आहे.

राममंदिराच्या उभारणीसाठी शिया आणि सुन्नी संघटनांचे आंदोलन

रामजन्मभूमीवर राममंदिराची उभारणी आणि मुसलमानबहुल भागात मशिदीची उभारणी होण्याच्या मागणीसाठी नुकतीच येथे शिया आणि सुन्नी संघटनांनी आंदोलन केले. यानंतर त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले.

गोरखपूरमधील बाबा राघवदास रुग्णालयामध्ये ३ दिवसांत ६१ बालकांचा मृत्यू

ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने येथील बाबा राघवदास रुणालयात काही दिवसांपूर्वीच ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता.

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील गावात ख्रिस्ती मिशनर्यांतकडून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनेने उधळला !

बिजनौर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील हरगनपूर येथे सत्संगाच्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीचे प्रयत्न हिंदुत्वनिष्ठ संघटनेने उधळून लावले.

उत्तरप्रदेशातील सर्व मदरशांवर सरकार जीपीएस् तंत्रज्ञानाद्वारे लक्ष ठेवणार

लक्ष्मणपुरी (लखनौ) – जीपीएस् यंत्रणेच्या माध्यमातून उत्तरप्रदेशातील १६ सहस्र मदरशांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने मदरशांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांची माहिती मागितली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now