फैजाबाद येथे सनातन संस्थेचा राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या कार्यासाठी सन्मान

या वेळी ‘सेवा सहयोगी संगम’च्या वतीने सनातन संस्थेला ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण’ या कार्यासाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी लक्ष्मणपुरी मधील एका भाजी मंडईत संस्कृत भाषेचा वापर !

‘संस्कृतच आमची प्रमुख भाषा आहे. सरकार संस्कृतसंदर्भात पक्षपात करून त्याकडे दुर्लक्ष करत आहे’, असे तेथील एका भाजी विक्रत्याने सांगितले. 

प्रतिदिन एखाद्या गरीब रुग्णाचा विनामूल्य उपचार करावा ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

डॉ. तोगाडिया म्हणाले, ‘‘देशातील २९ टक्के जनतेपर्यंतच सरकारी आरोग्य सेवा पोहोचते. ‘इंडिया हेल्थ लाइन’कडून प्रतिदिन किमान एक रुग्ण डॉक्टरांकडे पाठवण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणार नाही !’ – मेरठ आणि बरेली येथील काजींची दर्पोक्ती

मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल; मात्र राष्ट्रगीत गायले जाणार नाही, अशी देशद्रोही भूमिका उत्तरप्रदेशातील मेरठ आणि बरेली येथील मदरशांतील काजींनी घेतली आहे.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू

बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये उपचार घेतांना ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ६३ वर पोहोचली आहे.

स्वातंत्र्यदिनी मदरशांत स्वातंत्र्यदिन साजरा करून चित्रीकरण करा ! – उत्तरप्रदेश सरकारचा आदेश

उत्तरप्रदेशच्या मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रगीत गाण्याचा आदेश मदरसा शिक्षण परिषदेने दिला आहे.

योगी आदित्यनाथ २०२४ मध्ये पंतप्रधान होणार ! – वडील आनंदसिंह बिश्त यांचा विश्‍वास

जनता जनार्दन असते. जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि योगी आदित्यनाथ हे वर्ष २०२४ मध्ये भारताचे पंतप्रधान होतील, असा विश्‍वास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंह बिश्त यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवला आहे.

वाराणसी येथील धर्माभिमानी अधिवक्ता त्रिपाठी यांच्यावर अज्ञाताकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न

अतिसुरक्षित आणि अतिसंवेदनशील असलेले लाल बहाद्दूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, बाबतपूूर येथे ४ ऑगस्ट या दिवशी अज्ञात हल्लेखोराने धर्माभिमानी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्यावर चारचाकी वाहनातून ओढून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

हिना तलरेजा या धर्मांतरित युवतीची तिच्या धर्मांध पतीकडून सामूहिक बलात्कार करून हत्या

येथील हिना तलरेजा या युवतीवर तिच्या धर्मांध पतीने मित्रांसह सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिचा पती अदनान खान याला अटक करण्यात आली असून दोघे जण फरार आहेत.

(म्हणे) ‘विवाहाच्या नोंदणीसाठी आग्रह धरणे धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात !’ – दारूल उलूम देवबंद

उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने सर्व धर्मियांसाठी विवाह नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे दारूल उलूम देवबंद संतप्त झाले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now