मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे विवाहाचे आमीष दाखवून हिंदु तरुणीचे २ वर्षे लैंगिक शोषण केल्यावर विष पाजले !

येथे उबैद उर रहमान उपाख्य कबीर या विवाहित तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे सांगून आणि विवाहित असल्याचे लपवून हरिद्वार येथील एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले.

उत्तरप्रदेशात ‘वास्को द गामा’ एक्सप्रेसचे १३ डबे घसरल्याने ३ जण ठार

उत्तरप्रदेशच्या चित्रकूटमधील माणिकपूर येथे ‘वास्को द गामा’ एक्सप्रेसचे १३ डबे रूळावरून घसरल्याने ३ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १० हून अधिक जण घायाळ झाले आहेत.

कारसेवकांना ठार मारण्याचा आदेश देणाऱ्या मुलायमसिंह यादव यांना कारागृहात डांबा ! – विहिंपची मागणी

लक्ष्णमणपुरी – वर्ष १९९० मध्ये उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी निःशस्त्र कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश देऊन त्यांना ठार मारल्याच्या प्रकरणी यादव

(म्हणे) ‘देशाच्या एकतेसाठी अयोध्येत आणखी कारसेवकांना ठार केले असते !’

वर्ष १९९० मध्ये मुख्यमंत्री असतांना आम्ही देशाच्या एकतेसाठी कारसेवकांना गोळ्या घातल्या. यात २८ कारसेवक ठार झाले. जर आणखी कारसेवकांना ठार करायचे असते, तर आमच्या सुरक्षादलाने त्यांना ठार केले असते,

मेरठमधील निवडणुकीच्या वेळी इव्हीमचे कोणतेही बटण दाबले, तरी भाजपलाच मत जात असल्याचे उघड ?

उत्तरप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्पाचे मतदान २२ नोव्हेंबरला झाले.

बागपत (उत्तरप्रदेश) येथे रेल्वेमध्ये ३ मौलवींवर अज्ञातांकडून धारदार शस्त्रांनी वार आणि मारहाण

येथील केतवाली भागातील काही अज्ञात तरुणांनी धावत्या रेल्वेमध्ये मौलाना गुलजार, इसरार आणि अब्बू या ३ मौलानांवर धारदार शस्त्रांनी वार करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

राममंदिराच्या उभारणीत पाककडून अडथळे ! – वसीम रिझवी, अध्यक्ष, शिया वक्फ बोर्ड

अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिराच्या उभारणीमध्ये पाकिस्तान कोलदांडा घालत आहे, असा आरोप शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे.

फैजाबादच्या जिल्हाधिकार्‍यांचीही ग्रंथप्रदर्शनाला भेट

येथील शासकीय ‘इंटर कॉलेज’च्या मैदानात २ ते ७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राहुल गांधी मंदिरामध्ये नमाजपठण करत असल्याप्रमाणे बसतात ! – योगी आदित्यनाथ

राहुल गांधी मंदिरात गेल्यावर मशिदीमध्ये नमाजपठणासाठी जसे बसले जाते, तसे बसतात. यावर मला हसू येते आणि दुःखही होते; कारण त्यांना हे माहिती नाही की, मंदिरात कसे बसले जाते ?

(म्हणे) ‘श्रीराम केवळ उत्तर भारताचे, तर श्रीकृष्ण देशाचे !’

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – प्रभु श्रीराम आपले आदर्श आहेत; पण श्रीकृष्णाने समाजातील प्रत्येक घटकाला समान मानले आहे. त्यामुळेच श्रीकृष्णाची देशभर पूजा होते आणि श्रीराम केवळ उत्तर भारतातच पुजले जातात,


Multi Language |Offline reading | PDF