न्यायालयाला उत्तर न देणारे कधी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देतील का ?

न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही उत्तर प्रविष्ट न केल्याविषयी महासंचालकांच्या ‘आळशी वृत्ती’विषयी ताशेरे ओढले.’

इटावा (उत्तरप्रदेश) येथे क्रिकेटवरून दोन गटांमध्ये वाद : दगडफेकीत ३ जण घायाळ

छतावर अशा प्रकारे दगडांचा साठा कुणी आणि कशासाठी केला होता ?, याचे अन्वेषण करून पोलिसांनी सत्य जनतेसमोर आणावे !

महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या उत्तरप्रदेशातील पोलीस हवालदारावर गुन्हा नोंद

पीडितेला ठार मारण्याची धमकी दिल्यावरून पोलीस शिपाई असणार्‍या पत्नीवरही गुन्हा नोंद

हस्तिनापूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणाच्या हत्येनंतर गावकर्‍यांकडून धर्मांध आरोपींच्या घरांची तोडफोड !

धर्मांधांकडून हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, तसेच त्यांच्यावरील आक्रमणे थांबत नसल्याने आणि पोलीसही  ही आक्रमणे रोखण्यात आणि धर्मांधांवर वचक बसवण्यात अपयशी ठरत असल्याने हिंदूंचा उद्रेक होत असेल, तर याला कोण उत्तरदायी ?

वर्ष १९९० ला झालेल्या रामभक्तांवरील अत्याचारांचा सूड घेतला जाईल !

तुलसी पीठाधीश्‍वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे एका धार्मिक कार्यक्रमामध्ये ‘वर्ष १९९० मध्ये रामभक्तांच्या झालेल्या अत्याचारांचा सूड घेतला जाईल’, असे विधान केले आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर वासनांध मुसलमान तरुणाकडून बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा खड्ड्यात कमरेभर गाडून त्याच्यावर दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

शिवलिंगाचा वैज्ञानिक अभ्यासाविषयी उत्तर न दिल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना फटकारले

न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, हे प्रकरण अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, विशेषत: त्याविषयी देशात सर्वांचे लक्ष आहे.

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याद्वारे होणार अयोध्येतील श्रीराममंदिरात जलाभिषेक !

श्रीरामजन्मभूमीवर बांधले जात असलेले भव्य श्रीरामंदिर पूर्ण झाल्यानंतर होणार्‍या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगभरातील १५५ नद्यांच्या पाण्याद्वारे महाजलाभिषेक करण्यात येणार आहे.

उत्तरप्रदेशमध्ये भाजप नेत्याच्या मुलाच्या वाहनावर बाँबफेक !

प्रयागराज येथील भाजपच्या नेत्या विजयलक्ष्मी चंदेल यांचा मुलगा विधान सिंह यांच्या चारचाकी वाहनावर ४ अज्ञात आक्रमणकर्त्यांनी २ बाँब फेकले. हे आक्रमणकर्ते २ गाड्यांवर आले होते. झूसी भागात ६ एप्रिलला रात्री ही घटना घडली.