Ram Mandir New Guidelines : अयोध्येत श्रीराममंदिरात जाणार्‍या भक्तांसाठी नवी नियमावली लागू !

श्रीराममंदिरात प्रतिदिन एक ते दीड लाख लोक दर्शनासाठी येत आहेत. त्या अनुषंगाने ही नियमावली सिद्ध करण्यात आली आहे, असे  रामजन्मभूमी न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी !

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी मुसलमान पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर १३ मार्चला सुनावणी होणार आहे.

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील डॉ. साजिद अहमद यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

सहारनपूर डॉ. साजिद अहमद यांनी रमझानपूर्वी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. ते आता सतबीर सिंह राणा झाले आहेत.

मौलाना तौकीर रझा याला अटक करून न्यायालयात उपस्थित करण्याचा न्यायालयाचा पोलिसांना आदेश !

न्यायालयाला असा आदेशका द्यावा लागतो ? पोलीस स्वतःहून आरोपींना अटक का करत नाहीत ? अशा पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !  

मोदी पंतप्रधान नसते, तर बंगाल बांगलादेशात गेला असता ! – आचार्य प्रमोद कृष्णम्

पंतप्रधान मोदी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत नसते, तर बंगाल बांगलादेशमध्ये गेला असता, असे विधान काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी पत्रकार परिषदेत येथे केले.

Akbar Nagar Clash : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण पाडण्यासाठी गेलेल्या पथकावर मुसलमानांकडून आक्रमण

मुसलमान आधी अतिक्रमण करतात आणि नंतर प्रशासन कारवाई करण्यास गेले की, त्यांच्यावर आक्रमण करतात, ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे अशा घटनांवर तोंड उघडत नाहीत ! हे लक्षात घ्या !

विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख अन् प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत रायपत यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख आणि रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत अन् त्यांचे सहकारी यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या विहिरीची पूजा करण्यापासून थांबवून दाखवा !

१ आणि २ एप्रिल या सप्तमी आणि अष्टमी असणार्‍या दिवशी मशिदीच्या आवारात बांधलेल्या कृष्ण विहिरीची पूजा करण्यासाठी हिंदू येणार आहेत.

पोलीस चौकीसमोरील दुकानातून चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून ३० सहस्र रुपये लुटले !

पोलीस चौकीसमोर चोरी करण्याचे चोरट्यांचे धाडस होते, याचा अर्थ पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आणि धाक नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !

Krishna Janmabhoomi Case : श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील विहिरीची पूजा करण्याची अनुमती द्या !

हिंदूंची अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे मागणी