‘बुंदेलखंड एक्सप्रेस वे’वर उद्घाटनाच्या ५ व्या दिवशीच खड्डे पडले !

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘बुंदेलखंड एक्सप्रेस वे’वर उद्घाटनाच्या ५ दिवसांतच पावसामुळे खड्डे पडले आहेत. १६ जुलै या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते.

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी अब्दुल जमील यांचा हिंदु धर्मात प्रवेश

श्रवण कुमार म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव आहे. येथे भाऊ भावाचा नाही. लोक स्वार्थी आणि संपत्तीसाठी हत्याही करतात. यामुळे मी त्रस्त होतो.

प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे मुलांना रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

हिंदूंच्या कार्यक्रमांत काठ्या असल्या, तरी जणू ते आतंकवादी असल्यासारखे भासवणारे पुरोगामी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी आता याविषयी काही बोलत का नाहीत ?

शाळेत येतांना पगडी, कृपाण आणि कडे घालून येऊ नये !

बरेली (उत्तरप्रदेश) ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेचा शीख विद्यार्थ्यांना आदेश !
पालक आणि शीख संघटना यांच्याकडून विरोध !

मुसलमान रिक्शा चालकाने हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी केला विवाह !

लव्ह जिहादच्या घटनांत हिंदु महिला नित्य होरपळत असतांनाही सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा का करत नाही ?

कुरेशी याने मोनू गुप्ता बनून हिंदु मुलीवर केला बलात्कार

प्रिंस कुरेशी नावाच्या मुसलमानाने ‘मोनू गुप्ता’ या नावाने देहली येथील एका हिंदु मुलीशी फेसबूकवर मैत्री केली. त्यानंतर तिला लग्न करण्याचे खोटे वचन देऊन कासगंज येथे बोलावले. याठिकाणी त्याने मुलीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला.

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून चाकूने प्राणघातक आक्रमण

‘हिंदु कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा देशव्यापी कट आहे का ?’ याचा आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. जर असे असेल, तर ‘धर्मयुद्धाला प्रारंभ झाला आहे’, असेच म्हणावे लागेल.

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला !

यापूर्वी आसाममध्ये धर्मांधांनी बंधारा तोडल्यामुळे पूर येथील १ लाख लोक बाधित झाले होते. आता असाच प्रकार देशात अन्यत्र करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न चालू आहे. ही भविष्यात येणार्‍या मोठ्या संकटाची चाहूल आहे. याविषयी देशातील निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

मथुरा जिल्हा न्यायालयाने सर्व प्रलंबित याचिका ३ मासांत निकाली काढाव्यात ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

आता उत्तरप्रदेश, तसेच केंद्रातील भाजप सरकारने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करून हिंदूंना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !