बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेत मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला शिक्षकांनी केली शिक्षा !

ॲलर्जीच्या नावाखाली हिंदूंच्या परंपरांचा विरोध करण्याची ही ख्रिस्ती मिशनरींच्या शाळांची पद्धत आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

उत्तरप्रदेश पोलिसांकडून विहिंपचे सह जिल्हामंत्री यांना अमानुष मारहाण !

एरव्ही मुसलमान धर्मगुरु अथवा नेते यांच्यासमोर नांगी टाकणारे पोलीस हे हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या विरोधात मात्र कठोर कारवाई करतात, हे लक्षात घ्या !

‘८ दिवसांत पूर्ण कुटुंबाला ठार करू !’ – उत्तरप्रदेशातील हिंदूला धमकी

प्रखर हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंना जीव मुठीत धरून रहावे लागणे अपेक्षित नाही ! संबंधित धर्मांधाला पकडून कठोर शिक्षा होणे आवश्यक !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता, अस्तित्वातील कायदे, सरकार, पोलीस, प्रशासान, अशा कुणालाच धर्मांध जुमानत नसल्याचे लक्षात येते.

मुसलमान रिक्शाचालकाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले

लव्ह जिहाद्यांना फाशी दिल्यासच असे प्रकार थांबतील, हे लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

ताजमहलच्या मागील बाजूस हिंदु महासभेकडून जलाभिषेक : १८ कार्यकर्त्यांना अटक

हिंदु महासभेचा एक कार्यकर्ता म्हणाला की, हे ताजमहाल नाही, तर तेजोमहालय मंदिर आहे. त्यासाठी आम्ही आमची लढाई लढत राहू.

मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी केला अल्पवयीन हिंदु मुलीचा विनयभंग

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उघड !

कुराणऐवजी हनुमान चालीसाचे पठण केल्याने दोघा हिंदु विद्यार्थ्यांना अयोध्येतील मुसलमानांच्या महाविद्यालयाने काढले !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ? धर्मांधांवर प्रशासनाचा वचक कसा नाही ?’, असे प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !

योगी आदित्यनाथ सरकारकडून ८४१ सरकारी अधिवक्ते बडतर्फ

दुसरीकडे राज्य सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात ३६६, तर लखनऊ खंडपिठात २२० नव्या सरकारी अधिवक्त्यांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृती समिती स्थापन करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

यावर्षी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला संपूर्ण भारतात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचेही निर्देश सरकारने देणे आवश्यक आहे.