लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) येथील गावामध्ये हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतराचा प्रयत्न : दोघांना अटक

उत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी भाजप सरकारने अधिक प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

आरतीच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे दोघांचा गुदमरून मृत्यू

हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुनियोजन नसल्यामुळे अशा अनेक घटना घडतात आणि त्यात भाविकांचा नाहक जीव जातो. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे खर्‍या भक्तांच्याच हातात असायला हवी !

हिदूंच्या हत्या थांबवण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या संघटनांवर बंदी घाला !

‘सर तन से जुदा’ या षड्यंत्राचा शोध घेऊन अशा हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’सारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी –

ज्ञानवापी खटल्याचे पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांना कन्हैयालाल यांच्याप्रमाणे शिरच्छेद करण्याची धमकी

ज्ञानवापी आणि तेथील शृंगार गौरी प्रकरणातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानमधील संपर्क क्रमांकावरून आलेल्या दूरभाषद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.

अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीला ५०० रुपयांचा दंड

ज्ञानवापी आणि शृंगार गौरी दर्शन यांच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुसलमानांची पक्षकार असणार्‍या ‘अंजुमन इंतजामिया मशीद कमिटी’ला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी शाही ईदगाह मशिदीमध्ये श्रीकृष्णाची पूजा करण्यास अनुमती द्या !

‘जन्मस्थान नसलेल्या ठिकाणी आजवर श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीत पूजेची अनुमती नाकारल्यास जगणे व्यर्थ आहे. मला मरण्याची अनुमती द्या’, अशी मागणी शर्मा यांनी या पत्रात केली आहे. 

पुरी येथे १८ ऑगस्टला, तर मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे १९ ऑगस्टला श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी होणार !

अखिल भारतीय विद्वत परिषद आणि काशी विद्वत परिषद यांचे म्हणणे आहे की, १८ ऑगस्टला अष्टमी तिथी सूर्योदयाच्या वेळी नाही, तर रात्री असणार आहे. त्याच वेळी १९ ऑगस्टला सूर्योदयाला अष्टमी तिथी चालू होऊन रात्रीही राहील.

महंमद आलम याने हिंदु विद्यार्थिनीला प्रेमात अडकवून तिच्यावर भावांसह केला सामूहिक बलात्कार

पीडित मुलीच्या तक्रारीवरून कर्नलगंज पोलिसांनी महंमद आलम आणि त्याचे भाऊ यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी  वैध मार्गाने आंदोलन  करावे लागेल ! – अधिवक्ता सुनील सिंह, संस्थापक, राम सेना

आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एका हातात बासरी, तर दुसरीकडे वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल. जेथे ज्याची आवश्यकता आहे, तेथे त्याचा वापर केला, तरच आपण धर्मासाठी लढू शकतो, असे प्रतिपादन ‘राम सेने’चे संस्थापक अधिवक्ता सुनील सिंह यांनी केले.

हापूड (उत्तरप्रदेश) येथील जिल्हा न्यायालयाबाहेर हत्येतील आरोपीची गोळ्या झाडून हत्या

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अद्यापही पूर्णपणे सुधारलेली नाही, याचेच ही घटना द्योतक आहे ! पोलीस आणि प्रशासन यांनी अजून कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !