उत्तरप्रदेशात बुलडोझरने रस्त्याच्या चौपदरीकरणात बाधा बनलेली मजार पाडली !

या प्रसंगात जर हिंदूंचे मंदिर असते आणि विरोध करणारे साहजिकच हिंदू असते, तर त्यांच्याविरोधात भारतभरातील धर्मनिरपेक्षतावादी जमातीने टीकेची झोड उठवून ‘विकासविराधी’ म्हणत त्यांना हिणवले असते.

ज्ञानवापी प्रकरणी हिंदूंचा पक्ष ऐकल्याविना कोणताही निर्णय देऊ नये !  

ज्ञानवापी परिसरातील ३ मजारींवर चादर चढवण्यासह उरूस आदी अन्य धार्मिक कृती करण्याची अनुमती मागण्यात आली आहे.

(म्हणे) ‘मदरशांच्या सर्वेक्षणाची नोटीस घेऊन येणार्‍यांचे स्वागत चपलांनी करा !’

कायदा हातात घेण्याची चिथावणी देणार्‍यांवर सरकारने तात्काळ गुन्हा नोंदवून कारागृहात डांबले पाहिजे !

(म्हणे) ‘अयोध्येच्या वेळी शांत होतो; मात्र ज्ञानवापीविषयी चुकीचा निर्णय आला, तर रक्तपात होईल !’

हिंदू न्यायालयाचा निर्णय नेहमीच स्वीकारत असतात; मात्र धर्मांध मुसलमान अशा प्रकारची धमकी देतात, हे लक्षात घ्या !

लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) येथे दोघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी ६ जणांना अटक

वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा देतात, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

‘थँक गॉड’ चित्रपटाच्या विरोधात जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलिसात गुन्हा नोंद !

चित्रपटातून हिंदूंची देवता चित्रगुप्त यांचे विडंबन केल्याचे प्रकरण

आगरा (उत्तरप्रदेश) येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केलेल्या विधानावरून नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांचे धर्मबांधव हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतात त्या वेळी हिंदू वैध मार्गाने विरोध करतात. यावर हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारे तोंड उघडतील का ?

गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या !

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथील सलाउद्दीन अहमद सिद्दीकीने केला दावा
सिराज खान आणि महंमद मुशीर यांच्यावर आरोप

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्‍याला ठार मारण्याची धमकी

गाझियाबाद येथील लोहियानगरातील आंबेडकर कॉलनीमध्ये रहाणारे डॉ. अरविंद वत्स अकेला यांना ते हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे काम करतात म्हणून अज्ञाताकडून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर शाखेचे पोलीस याचे अन्वेषण करत आहेत.

अमेठी (उत्तरप्रदेश) येथे अवैध मदरसा प्रशासनाने पाडला !

अवैध बांधकाम होईपर्यंत भारतातील प्रशासन नेहमीच झोपलेले असते !