वाराणसीत धर्मांतरासाठी प्रत्येक हिंदूला ५० सहस्र रुपयांचे आमीष !

चर्चच्या हिंदुविरोधी कारवाया पहाता भारतातील प्रत्येक चर्चचे सर्वेक्षण करून अशा कारवाया करणार्‍या चर्चना टाळे ठोकणे आवश्यक !

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वत्र अमली पदार्थांचे सेवन करणारे आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा यांचा दावा

हिंदी चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्र या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर होतो, तर मतदानाच्या वेळी दारूचे वाटप केले जाते. ऋषि-मुनींच्या या पवित्र भूमीला सर्वांनी व्यसनमुक्त करून पुन्हा पवित्र केले पाहिजे, असे आवाहन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले. 

एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांच्यावर गुन्हा नोंद !

हिंदूंच्या विरोधात अश्‍लाघ्य विधाने केल्याचे प्रकरण

(म्हणे) ‘हिंदूंना १ पत्नी आणि ३ प्रेयसी असतात; मात्र सन्मान कुणालाच नसतो, तर मुसलमानांनी २ विवाह केले, तरी दोघांचा सन्मान करतात !’  

विवाहित मुसलमान तरुण स्वतःचा धर्म लपवून हिंदूं तरुणींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवणूक करतात, याविषयी शौकत अली गप्प का आहेत ?

आगरा येथे श्री दुर्गादेवी मंदिरात उष्टे मांस आणि हाडे फेकली !

मंदिराच्या शेजारी असणार्‍या सभागृहाचा मालक साहिल याला अटक  

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात ५८५ अवैध मदरसे !

एका जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मदरसे असतील, तर राज्यात आणि पूर्ण देशात किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !

ज्ञानवापीतील शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्यास न्यायालयाचा नकार !

पुरातत्व विभागाचा सल्ला घेण्याऐवजी मागणी फेटाळणे अयोग्य ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

बरेली येथील मुसलमानबहुल गावातील ग्राम प्रधान शमशुल याचे हिंदूंवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन !

एक गाव, एक जिल्हा आणि एक राज्य मुसलमानबहुल झाले, तर काय होते, याचा अनुभव घेऊनही धर्मनिरपेक्षतेच्या नशेत रहाणारे हिंदू आत्मघात करून घेत आहेत, हे त्यांच्या कधी लक्षात येणार ?

(म्‍हणे) ‘घरी जेवण पोचवायला आम्‍ही काय ‘झोमॅटो’वाले आहोत का ?’

जिल्‍हाधिकारी सॅम्‍युएल पॉल यांच्‍याकडून पूरग्रस्‍तांची थट्टा

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शिक्षकांसाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

या वेळी विश्वविद्यालयाच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘तणाव म्हणजे काय ?, तणावाची कारणे कोणती ?, तणावामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ? आणि त्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक अन् मानसिक आजार कसे उत्पन्न होतात ?’, यांविषयी मार्गदर्शन केले.