दलित मुलीची छेड काढणार्‍या ३ मुसलमानांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

उत्तरप्रदेशमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीची तिच्यावरील सामूहिक बलात्काराच्या मुसलमान आरोपींवर कारवाई न झाल्याने आत्महत्या

हे उत्तरप्रदेश पोलिसांना लज्जास्पद ! अशा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असे जनतेला वाटते !

हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदू तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून बलात्कार केला

अशा मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार इस्लामी देशांत दिली जाते, तशी कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून दोषीवर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

ज्ञानवापीतील शिवलिंगाच्या ‘कार्बन डेटिंग’ चाचणीवरील सुनावणी ११ ऑक्टोबरला !

मुसलमान पक्षाने याविषयी त्याची बाजू मांडण्याची विनंती केल्यावर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला ! – श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांची मागणी

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या रामायणावर आधरित चित्रपटाचा टीझर (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर टीका होत आहे. याविषयी आता अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनीही टीका करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात हिंदु नाव धारण करून प्रवेश करणार्‍या मुसलमानाकडे सापडली प्राणघातक शस्त्रे !

मंदिराचे महामंडलेश्वर आनंद गिरि यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचा दावा
आता पोलीस यालाही ‘मनोरुग्ण’ म्हणून सोडून देणार का ?

मुसलमान पक्ष श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्याच्या वेळी अनुपस्थित राहून सुनावणी टाळत आहे ! – हिंदू पक्षाचा आरोप

हिंदु पक्षकार अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह आणि राजेंद्र माहेश्वरी यांनी न्यायालयात शाही ईदगाह मशीद पक्षकारावर आरोप केला आहे की, तो न्यायालयात अनुपस्थित राहून सुनावणी टाळू पहात आहेत.

भदोही (उत्तरप्रदेश) येथील दुर्गापूजा मंडपात आरती चालू असतांना लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू

मृतांमध्ये २ मुले आणि एक महिला यांचा समावेश आहे, अशी माहिती भदोहीचे जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी दिली.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून लाल किल्ल्यापर्यंत दुर्गामाता दौड

हिंदूंमध्ये विशेषतः युवकांमध्ये शौर्य अन् भक्तीचे जागरण व्हावे; म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन केले जाते.

कानपूर येथे ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात पडल्याने झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू

ट्रॅक्टरचा चालक दारू प्यायलेला होता !