जालंधर (पंजाब) येथे गोहत्या करून फेकलेले गायींचे शिर सापडल्याने तणाव !
केवळ चौकशी करून न थांबता संबंधितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठीही सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
केवळ चौकशी करून न थांबता संबंधितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठीही सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
पाकला नष्ट केल्याविना अशा घटना थांबणे अशक्य आहे, हे भारताने लक्षात घ्यावे !
नवज्योतसिंह सिद्धू यांनी पराभवानंतर ट्वीट करून म्हटले, ‘लोकांचा आवाज हा थेट देवाचा आवाज असतो. पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारतो. आम आदमी पक्षाचे अभिनंदन.’
भारताच्या वारंवार कुरपती काढणार्या पाकला सरकार त्याला समजेल अशा भाषेत धडा कधी शिकवणार ?
सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात ६ मार्चला सकाळी भोजनकक्षामध्ये १४४ बटालियनचे सैनिक अल्पाहार करत होते. या वेळी एका सैनिकाने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार चालू केला. या गोळीबारात ४ सैनिक ठार झाले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले.
काँग्रेसने गमावलेली संधी आताच्या केंद्र सरकारने साधावी, असेच हिंदूंना आणि शिखांना वाटते !
वर्ष २०१७ मध्ये निवडणुकीच्या काळात केजरीवाल पंजाबमधील मोगा येथे पूर्वी खलिस्तानी आतंकवादी असलेल्या व्यक्तीच्या घरी राहिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडले गेले, तर पकडल्या न गेलेल्या अमली पदार्थाचे मूल्य किती असेल आणि त्याचे प्रमाणही किती असेल, याचा विचारही न केलेला बरा !
देहलीमधील पक्षाचे सल्लागार नीट सल्ले देत नाहीत. मी आमदार नसल्याने मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले नसते तर ठीक होते; मात्र मी ‘पंजाबी हिंदु’ असल्याने असे करणे योग्य नाही.
केजरीवाल यांना धर्मांतरविरोधी कायद्याचे महत्त्व लक्षात येण्यामागे केवळ हिंदूंमध्ये हिंदुत्वाविषयी होणारी जागृतीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !