Waqf land row : धारवाड (कर्नाटक) येथे आता मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांच्या भूमींची ‘वक्फ भूमी’ म्हणून नोंद !
आता हे मुसलमान वक्फ कायद्याला विरोध करणार आहेत का ? किंवा हा कायदा रहित करण्याची मागणी ते करणार आहेत का ?
आता हे मुसलमान वक्फ कायद्याला विरोध करणार आहेत का ? किंवा हा कायदा रहित करण्याची मागणी ते करणार आहेत का ?
‘आंध्रप्रदेश धर्मादाय आणि हिंदु धार्मिक संस्था कायदा, १९८७’च्या कलम १३ (अ) च्या अंतर्गत ‘वैदिक परंपरांच्या प्रकरणांमध्ये मंदिरांना स्वायत्तता सुनिश्चित करा आणि मंदिरांच्या चालीरिती अन् परंपरा यांचे पावित्र्य राखण्यामध्ये कुठलेच अडथळे आणू नका’, असा आदेश आंध्रप्रदेश सरकारने सर्व खातेप्रमुखांना दिला.
यातून आरोपींची वृत्ती लक्षात येते. त्यांचे पुन्हा अशी कृती करण्याचे धाडस होणार नाही, अशी कठोर शिक्षा त्यांना होणे आवश्यक आहे !
राहुल गांधी यांनी शिवछत्रपतींविषयी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या विधानांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
९२ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश
गुन्हेगारीत पुढे असणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई कधी होणार ? सोन्याच्या चेंडू प्रकरणातील टोळीचाही पोलिसांनी तातडीने शोध घ्यायला हवा !
काँग्रेसचे नेते केवळ दाखवण्यासाठी रिकाम्या पानांची राज्यघटना घेऊन फिरतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवणे, हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांत मोठी श्रद्धांजली आहे.
‘गोव्याला गुंतवणुकीचे चैतन्यदायी ठिकाण आणि उदयोन्मुख उद्योगांचे भरभराटीचे केंद्र बनवण्यासाठी सरकार पर्यटनाच्या पलीकडे वाटचाल करत आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
वर्ष २०१९ ते २०२२ मध्ये श्वसनविकारांमुळे ३३ सहस्र ७११ जण मृत्यूमुखी !
धर्मांध सहजतेने मुली आणि विवाहित महिला यांची छेड काढतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचा कोणताही धाक नाही, हे लक्षात येते. पोलीस धर्मांधांना वठणीवर कधी आणणार ?