पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट !
अमित शहा हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभांसाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौर्यावर होते.
अमित शहा हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभांसाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौर्यावर होते.
खोपोली हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाट उतरतांना झालेल्या नवीन बोगद्यात ट्रक आणि खासगी बस यांचा भीषण अपघात झाला. या वेळी बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते.
प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला ९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी नवनीत गार्डन, विज्ञान नगर, भक्तवात्सल्याश्रमाच्या समोर, इंदूर येथे भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठराविक नेत्यांचा अनेक वर्षांपासून सहभाग आहे. बँकेच्या नियमबाह्य पद्धतीने होत असलेल्या कारभाराच्या विरोधात बार्शी मतदारसंघांचे अपक्ष आमदार संजय राऊत हे वर्ष २०११ पासून न्यायालयीन लढाई लढत आहेत.
रेल्वेचे डबे सातत्याने रुळावरून घसरणे, हे मोठे षड्यंत्र असून त्याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !
श्रीराममंदिराचे संपूर्ण बांधकाम जून २०२५ पर्यंत नाही, तर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. दगडही आले आहेत; परंतु २०० कामगारांच्या कमतरतेमुळे बांधकामाला विलंब होत आहे .
बादामी शहरातील कालवा इंजिनिअरिंग कार्यालय आणि बांधकाम स्थितीतील मिनी विधानसभा इमारतीच्या पहाणीत त्या वक्फ मालमत्ता म्हणून नोंद असल्याचे दिसून आले.
वक्फने दान म्हणून मिळावलेल्या भूमींपेक्षा लाटलेल्या भूमीच अधिक असल्याने त्या सरकार जमा होणेच आवश्यक आहे !
मुसलमान कट्टरतावाद्यांच्या विरोधात निवडणूक आयोग तत्परतेने कारवाई करणार का ?
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदूंच्या मठ आणि मंदिरे यांच्या भूमी ‘वक्फ भूमी’ केली जात आहे. यास हिंदूंना संघटित होऊन विरोध करणे आवश्यक आहे !