गोव्यातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये फ्रान्सिस झेवियर याचे उदात्तीकरण

गोव्यातील हिंदूंवर इन्क्विझिशन (धर्मच्छळ) लादण्यास फ्रान्सिस झेवियर यानेच पोर्तुगालच्या तत्कालीन राजाला पत्र पाठवल्याचा पुरावा आहे. त्यामुळे तो हिंदूंसाठी संत असू शकत नाही !

बंगालच्या किनार्‍याला ‘सितरंग’ चक्रीवादळाची धडकण्याची शक्यता !

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य बंगालच्या उपसागरावर ‘सितरंग’ नावाचे चक्रीवादळ सिद्ध झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकत जाईल.

भारतियांना ट्विटरवर अयोध्येतील दीपोत्सवापेक्षा भारत-पाक क्रिकेट सामन्यातच अधिक रस !

भारत-पाक क्रिकेट सामन्यामध्ये भारतीय हिंदूंना असलेला रस पहाता त्यांची मनोरंजनाच्या आडून असलेली राष्ट्रनिष्ठा आहे कि वास्तविक राष्ट्रनिष्ठा ? हा संशोधनाचा विषय आहे, हेच खरे !

अतीश्रीमंत लोकांच्या सूचीत भारताचा तिसरा क्रमांक !

जगभरातील २५ सहस्र ४९० अतीश्रीमंत लोकांपैकी (‘सेंटी-मिलिअनेयर्स’पैकी) भारत हा अशा १ सहस्र १३२ अतीश्रीमंत लोकांचा देश आहे.

दीपावलीच्या कालावधीत घरांची वीजजोडणी तोडण्याची चेतावणी

वीज खाते संदेश पाठवत नाही, लोकांनी सतर्क रहावे ! – वीज खात्याचे आवाहन

‘गुमनामी बाबा’ यांच्या ‘डी.एन्.ए.’ची (अनुवांशिक गुणधर्म) माहिती देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाचा नकार !

एका माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागण्यात आली होती.

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी मागितले ९ विश्‍वविद्यालयांच्या कुलपतींचे त्यागपत्र !

माकप सरकारची ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी टीका !

कोईंबतूर येथील मंदिराजवळील स्फोटामागे आतंकवाद्यांचा हात असल्यावरून चौकशी

स्फोटात ठार झालेला जमेझा मुबीन याचा इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून गेल्या वर्षी झाली होती चौकशी !

पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी !

दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव ! – पंतप्रधान मोदी  

कर्नाटकमध्ये १० सहस्र ८८९ मशिदींना भोंगा लावण्याची अनुज्ञप्ती

केवळ ३ सहस्र मंदिरांवरच भोंगे लागणार !