पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद
संचारबंदी असतांनाही येथील पेट्रोल पंपांवर गर्दी होते. त्यामुळे २४ मार्चपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे……
संचारबंदी असतांनाही येथील पेट्रोल पंपांवर गर्दी होते. त्यामुळे २४ मार्चपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे……
येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार चालू असलेल्या रुग्णांच्या दुसर्यांदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण नसल्याचे आढळून आले आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ९ च्या पोलिसांनी २४ मार्च या दिवशी वांद्रे येथे २५ लाख रुपयांचा मास्कचा साठा पकडला आहे.
२३ मार्च या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे….
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य आणि जिल्हा प्रवेशबंदी अन् संचारबंदी यांसारख्या निर्णयांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.
गुढीपाडवा आणि नववर्ष यांच्या स्वागतासाठी सज्ज होत असतांना या वर्षी आपले राज्य, तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील मध्यवर्ती आणि जिल्हा कार्यालयात शिक्षा भोगणार्या बंदीवानांची गर्दी न्यून करण्यासाठी बंदीवानांना तात्पुरत्या जामीन (पॅरोल)वर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
शहरातील ४ जणांना कोराना झाल्याचे समजल्यावर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली…
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ घोषित केला असून या कालावधीत नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने न्यूनतम संपर्कात येणे, त्याचप्रमाणे गर्दी टाळणे आवश्यक आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विदेशी प्रवाशांसह अद्याप २८५ जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे.