तासगाव आणि जत येथे निवेदन

नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच आदर्श नवरात्रोत्सव होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तासगाव आणि जत येथे निवेदन देण्यात आले.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून ‘माओवादी संघटना स्थापना दिवस’ साजरा करण्याचे आवाहन

२४ सप्टेंबर या दिवशी एटापल्ली तालुक्यात कुंजेमरका जंगलात १९१ सैनिक नक्षल विरोधी अभियान राबवत होते.

एकनाथ खडसे यांच्यावरील खटला मागे घेण्यासाठी पाक मधून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा दूरभाष ! – अंजली दमानिया यांचा दावा

हॅकर्स मनीष भंगाळे यांनी हा दूरभाष क्रमांक दाऊदची पत्नी मेहजबीन शेख हिचा असून कराची येथे या क्रमांकाची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

मुंबई विद्यापिठाच्या २ सहस्र उत्तरपत्रिका अद्यापही गायब !

१९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर करणार्‍या मुंबई विद्यापिठाने अद्यापही काही निकाल लावणे प्रलंबित आहे.

बंधपत्रित सेवा (बॉण्ड) पूर्ण न केलेल्या २ सहस्र बोगस आधुनिक वैद्यांवर कारवाई होणार  

राज्यातील सार्वजनिक, तसेच पालिका वैद्यकीय महाविद्यालयांतून पदवी, तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या २ सहस्र आधुनिक वैद्यांनी अजूनपर्यंत ग्रामीण भागात जाऊन सेवा दिलेली नाही.

श्री तुळजाभवानी मातेची रथ अलंकार पूजा

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात भगवान सूर्य नारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला.

मुंब्रा येथे धर्मांधाने प्रेमप्रकरणाला विरोध करणार्‍या वडिलांच्या हत्येची सुपारी दिली

मुलाच्या प्रेमप्रकरणाविषयी वडिलांना माहिती मिळताच त्यांनी ते थांबवण्यास सांगितले.

बनावट नोटांचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांनी काय कार्यवाही केली ?

नागरिकांना रोकडरहित व्यवहार करण्यास प्रवृत्त करणे, तसेच बनावट नोटांचा प्रसार रोखणे, यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले, याचा आढावा केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांकडे मागितला आहे.  

केंद्र सरकारने श्रीदुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी घालणार्‍या ममता सरकारला खडसवावे !  जितेंद्र वाडेकर, शहरमंत्री, विश्‍व हिंदु परिषद

बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने मोहरमचे कारण पुढे करत श्रीदुर्गामूर्ती विसर्जनावर एक दिवसाची बंदी घातली; मात्र केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून ही बंदी त्वरित उठवावी आणि ममता सरकारला याविषयी खडसवावे,

ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांचे निधन

सिंहासन, झिपर्‍या, मुंबई दिनांक अशा प्रसिद्ध कलाकृतींचे लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू (वय ७५ वर्षे) यांचे २५ सप्टेंबर या दिवशी पहाटे साडेचार वाजता निधन झाले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now