वेगवेगळ्या राज्यांत ४० ते ७० टक्के व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव

वेगवेगळ्या राज्यांत अनुमाने ४० ते ७० टक्के व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळून आला आहे. बैठी जीवनशैलीच याला कारणीभूत आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होणे

यंदाचे महाराष्ट्र दुर्गसंमेलन किल्ले दातेगडावर

यंदाचे महाराष्ट्र दुर्गसंमेलन किल्लेे दातेगड तथा सुंदरगड येथे ११ आणि १२ नोव्हेंबर २०१७ या दिवशी आयोजित करण्यात आले आहे. दुर्ग संमेलन संयोजन समिती आणि शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती राजधानी सातारा

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाच्या वतीने सोलापूर-पुणे महामार्गावर अधिक बसगाड्या सोडण्याचा निर्णय

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाच्या वतीने सोलापूरसह विविध आगारांतून पुण्याकडे जाणार्‍या एस्.टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची कार्यवाही चालू करण्यात आली आहे.

भारतीय सैनिकांंच्या शौर्यकथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार – लष्करप्रमुख बिपीन रावत

भारतीय सैनिकांंच्या शौर्यकथा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यातून त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांच्या शौर्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे.

नगर येथील ‘विजयंता बिजली’ रणगाड्यावर कपडे वाळवले जातात !

पाकिस्तानविरोधातील १९७१ च्या युद्धात अतुलनीय कामगिरी बजावणारा ‘विजयंता बिजली’ हा रणगाडा सुशोभीकरणाअंतर्गत नगरच्या रेल्वे स्थानकाबाहेर उभा केला आहे.

न्यायालयीन चौकशी करण्याचे प्रभारी कुलगुरु यांचे डॉ. भालचंद्र मुणेगकर यांना आश्‍वासन !

मुंबई विद्यापिठातील ऑनलाईन प्रश्‍नपत्रिका पडताळण्यात झालेल्या गोंधळाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि उत्तरपत्रिका पडताळण्याची ठेकेदारी घेणार्‍या मेरिट ट्रॅक या आस्थापनावर कारवाई करावी

विवाहितेचा विनयभंग करणार्‍या माजी सैनिकाला अटक

प्रवासात एका विवाहितेशी गोड बोलून तिचा भ्रमणभाष क्रमांक मिळवणार्‍या आणि नंतर संपर्क अन् लघुसंदेश यांद्वारे तिचा विनयभंग करणार्‍या विवेक भागवत

कोंडवे येथे शेतभूमीच्या वादातून धर्मांधांनी २५ पोती सोयाबीन जाळले

शेतभूमीच्या वादातून कोंडवे येथे अनुमाने २५ पोती सोयाबीन जाळले. या प्रकरणी धर्मांध निवृत्त पोलीस अधिकार्‍यासह सात जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

शहापूर येथे वाहनाच्या अपघातामुळे अपहरण केलेल्या गायीची सुटका

शहापूर तालुक्यातील डोंगराळ भागातून जनावरे चोरणार्‍या टोळीने उच्छाद मांडला आहे.

खारघर (नवी मुंबई) येथील अवैध मशिदीच्या विरोधात ग्रामस्थ एकवटले

सेक्टर १० मधील शेल्टर पार्क या इमारतीत  रहिवाशांनी एक मशीद उभारली आहे. ही मशीद अवैध असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now