पुणे विद्यापिठाच्या संस्कृत विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संस्कृत विभागातील पदव्युत्तर, पदवी आणि पदविका प्रवेशासाठी प्रवेश घेतांना कोणत्याही विद्यापिठाची पदवी आणि संस्कृत विषयाची माहिती अशी पात्रता घोषित केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ३५० रुपये भरून अर्ज केले.

काश्मिरींना गळाभेटी देण्यासाठी ३७० कलम हटवा ! – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

ना गोली से, ना गाली से, समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से ! खरेच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही, याचेच आश्‍चर्य वाटते. आता हा विचार अमलात आणण्यासाठी एकच करा.

संगदरी (तालुका दक्षिण सोलापूर) येथील एकाही विक्रेत्याने प्लास्टिकचा किंवा कागदी राष्ट्रध्वज विकला नाही !

येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे १५ ऑगस्ट या दिवशी गावात कोणीही प्लास्टिकचा किंवा कागदी राष्ट्रध्वज विकला नाही.

१५ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण !

येथील हडस हायस्कूलमध्ये १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालक यांच्या प्रबोधनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

कोल्हापूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवचने !

शिरोळ येथील गणेश मंदिरात सनातन संस्थेच्या सौ. सुप्रिया घाटगे यांनी ‘श्री गणेश चतुर्थी व्रत’ यावर मार्गदर्शन केले.

राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांचे आश्‍वासन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी भोर येथे निवासी नायब तहसीलदार श्री. विजय शिरसाट यांना निवेदन देण्यात आले.

कळवा (ठाणे) येथे विवाहितेवर बलात्कार करणार्‍याला अटक

सहा वर्षांच्या पुतणीला शिकवणी वर्गाहून आणायला गेलेल्या १९ वर्षीय विवाहित तरुणीवर शिकवणी घेणार्‍या शिक्षिकेच्या पतीने बलात्कार केला.

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला – श्रीमती (डॉ.) मृणालिनी भोसले, सनातन संस्था

चिनी वस्तू भारतात इतक्या फोफावल्या आहेत की, जवळपास प्रत्येक घरात या वस्तू पोहोचल्या आहेत.

अमरावती येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी धर्माभिमान्यांचे संघटन !

येथे १५ ऑगस्टला सकाळी ७.३० ते १० यावेळेत राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवण्यात आली आणि क्रांतीकारकांच्या जीवनगाथेवरील प्रदर्शन भरवण्यात आले.

साधना करून हिंदु राष्ट्र संघटक बनणार आणि समाजात हिंदु राष्ट्राचा जास्तीतजास्त प्रसार करणार !

अमरावती येथे १२ आणि १३ ऑगस्ट अशी दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली. उत्तम संघटक बनण्यासाठी साधना करून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रकियाही राबवणार, असा निर्धार येथे करण्यात आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now