भारतभर राबवण्यात येणार्‍या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद !

भारतभर राबवण्यात येणार्‍या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद !

भारतभर राबवण्यात येणार्‍या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद लाभला.

मुसलमान महिलेशी प्रेमसंबंध ठेवणार्‍या हिंदु व्यक्तीची महिलेच्या नातेवाइकांकडून हत्या

मुसलमान महिलेशी प्रेमसंबंध ठेवणार्‍या हिंदु व्यक्तीची महिलेच्या नातेवाइकांकडून हत्या

हिंदु तरुणींशी प्रेमाचे नाटक करून त्यांना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवणार्‍या धर्मांधांच्या विरोधात पोलीसही कधी कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नागेंद्रदास प्रभू, इस्कॉन

हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नागेंद्रदास प्रभू, इस्कॉन

बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्‍या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही भारत सरकारकडे करतो….

हिंदुविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावतो ! –  भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे

हिंदुविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावतो ! –  भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे

केवळ हिंदूंना फुकाचे सल्ले देणार्‍या आणि स्वधर्मियांच्या धर्मांधतेविषयी चकार शब्दही न बोलणार्‍या आमिर खान यांच्यासारख्या धर्मांध कलाकारांचे चित्रपट अन् ते विज्ञापन करत असलेली उत्पादने यांवर बहिष्कार घालून हिंदूंनी त्यांना वठणीवर आणावे !

मुसलमानांमधील विवाह हा हिंदु विवाहाप्रमाणे संस्कार नसून करार आहे !

मुसलमानांमधील विवाह हा हिंदु विवाहाप्रमाणे संस्कार नसून करार आहे !

मुसलमानांमधील विवाह हा करार आहे. त्याला विविध छटा आहेत. तो हिंदु विवाहपद्धतीप्रमाणे संस्कार नाही. मुसलमानांची विवाहपद्धत घटस्फोटानंतर उद्भवणारे काही अधिकार आणि कर्तव्ये पूर्ण करत नाहीत. असा विवाह घटस्फोटामुळे संपतो. मुसलमानांमधील विवाह हा करारापासून चालू होतो.

मंगळुरू येथील देवस्थानात अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि चोरी

मंगळुरू येथील देवस्थानात अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि चोरी

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर अशी आक्रमणे होणे अपेक्षित नाही. सर्व मंदिरांना सरकारने सुरक्षा द्यावी, असेच हिंदूंना वाटते !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्र्याच्या विरोधात तक्रार !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्र्याच्या विरोधात तक्रार !

बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी एका चर्चमध्ये हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखून तेथे भजन म्हटल्याची घटना १७ ऑक्टोबर या दिवशी घडली.

(म्हणे) ‘चाणक्य विश्‍वविद्यालया’प्रमाणे ‘टिपू सुलतान विश्‍वविद्यालय’ स्थापन करावे !’

(म्हणे) ‘चाणक्य विश्‍वविद्यालया’प्रमाणे ‘टिपू सुलतान विश्‍वविद्यालय’ स्थापन करावे !’

काँग्रेस पक्ष एक सांगतो आणि त्याचे आमदार वेगळेच सांगतात ! मुसलमानांना आधी धर्म महत्त्वाचा असतो आणि नंतर पक्ष वगैरे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यमगर्णी येथे श्री दुर्गामाता दौड उत्साहात

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यमगर्णी येथे श्री दुर्गामाता दौड उत्साहात

‘श्री दुर्गामाता दौड म्हणजे तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती बिंबवण्याचे केंद्र होय’, असे मार्गदर्शन पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.

कर्नाटकातील भाजपच्या आमदारांच्या धर्मांतरित आईसमवेत ४ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

कर्नाटकातील भाजपच्या आमदारांच्या धर्मांतरित आईसमवेत ४ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदुत्वनिष्ठ पक्ष असलेल्या आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्याच आमदाराच्या आईचे धर्मांतर करण्यास धजावतात, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !