(म्हणे) ‘आम्हाला साधूंचा आशीर्वाद नको !’ – डी.के. शिवकुमार, काँग्रेस, कर्नाटक
काँग्रेसच्या स्थापनादिनी आशीर्वाद देण्यास आलेल्या साधूंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले अपमानित !
काँग्रेसच्या स्थापनादिनी आशीर्वाद देण्यास आलेल्या साधूंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले अपमानित !
कुठे महाविद्यालयात हिजाबवर (डोके झाकण्याच्या कापडावर) बंदी घातल्यावर त्याला विरोध करणारे मुसलमान, तर कुठे कॉन्व्हेंट शाळांमध्ये बांगड्या, टिळा, मेंदी आदी धार्मिक गोष्टींवर बंदी घातल्यावर निष्क्रीय रहाणारे हिंदू !
तक्रारीनंतर तत्परतेने अशा प्रकारचा निर्णय घेणार्या कर्नाटक प्रशासनाचे अभिनंदन ! अशी तत्परता सर्वत्र असली पाहिजे आणि त्यातही कुणी तक्रार करण्यापेक्षा प्रशासनाने सतर्क राहून अशा घटना रोखण्यासाठी त्वरित कारवाई केली पाहिजे !
राज्यातील चर्च आणि मशिदी सरकारची संपत्ती नाही का ? केवळ हिंदूंच्या मंदिरांना सरकारची संपत्ती म्हणणार्या मोगलांच्या वंशज असणार्या काँग्रेसवाल्यांना लक्षात ठेवा आणि निवडणुकीत धडा शिकवा !
असा निर्णय घेणार्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! हिंदूंची मंदिरे सरकारने नाही, तर भक्तांकडूनच संचालित होणे आवश्यक आहे. जर कर्नाटकमधील भाजपचे सरकार असा निर्णय घेऊ शकते, तर देशातील अन्य राज्यांनीही असा निर्णय घेतला पाहिजे !
धार्मिक स्थळांची विटंबना कोण करते, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
हिंदुत्वनिष्ठांनी आमदार टी. राजासिंह यांची भेट घेऊन त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. या वेळी धर्मप्रेमी सौ. रेखा पाटील, सनातन संस्थेच्या साधिका सौ. लक्ष्मी हलगेकर आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. पंकज घाडी उपस्थित होते.
कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी घोषणा !
मोगल आक्रमक, निजाम आणि टीपू सुलतान यांचीच काँग्रेस वंशज आहे, हे लक्षात घ्या !
गेल्या १ सहस्र वर्षांत ज्या हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले गेले, अशांच्या वंशजांना आता पुन्हा हिंदु धर्मात यावेसे वाटत असेल, तर त्यांना सरकारने साहाय्य, सुरक्षा दिली पाहिजे.
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असतांना आता त्याने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !