वाळपई येथे ३ गायी आणि ३ वासरे यांची गोरक्षकांकडून सुटका

कर्नाटकातून गोव्यात हत्येसाठी वाहतूक करण्यात येत असलेल्या ३ गायी आणि ३ वासरे यांची गोरक्षकांनी ३० जुलै या दिवशी सुटका केली.

राज्यातील १५६ सरकारी प्राथमिक शाळांमध्ये दहाच विद्यार्थी !

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षी १ सहस्रहून अधिक प्रमाणात घटत आहे. राज्यातील १५६ सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या केवळ ० ते १०, तर २४७ शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या १० ते २० एवढीच राहिली आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिराला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात भावपूर्ण वातावरणात आरंभ

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) शिबिराला २९ जुलै पासून सनातन आश्रमात भावपूर्ण वातावरणात आरंभ झाला.

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिराला आजपासून आरंभ

येथील सनातन आश्रमात २९ जुलैपासून स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) शिबिराला आरंभ होत आहे. हे शिबिर ५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रावणी विधी

येथील सनातनच्या आश्रमात सनातन साधक पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी श्रावणी विधी केले. श्रावणी विधीमध्ये वेद उत्सर्जन आणि वेदोपाकरण अशा २ महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो.

अमली पदार्थ बाळगणार्‍यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी ! – प्रतापसिंह राणे

गोव्यात महाराष्ट्राच्या सीमेवर अमली पदार्थाला पूरक झाडांची लागवड केली जात आहे, असा आरोप गोवा काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी २४ जुलै या दिवशी गोवा विधानसभेत अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना केला आहे.

उपसभापती मायकल लोबो यांनी गोव्यातून अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी पुढाकार घ्यावा !

गोवा विधानसभेच उपसभापती मायकल लोबो हे समुद्रकिनारपट्टीवर असलेल्या कळंगुट मतदारसंघाचे आमदार आहेत.

काणकोण येथे अमली पदार्थांची सर्रास विक्री ! – आमदार इजिदोर फर्नांडिस

एका हत्येच्या प्रकरणातील संशयिताने ‘युवतीची हत्या करण्यापूर्वी तिला अमली पदार्थ विकण्यासाठी गोव्यातील काणकोण येथे आणले होते’, असे उत्तर दिले होते.

ख्रिस्त्यांवरील खटल्यातून पोलिसांना झालेल्या गंभीर दुखापतीचे कलम वगळले !

वेळ्ळी (गोवा) येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चच्या आवारात जमलेल्या अवैध जमावाने तिघा पोलिसांना मारहाण केल्याच्या प्रकरणी गंभीर दुखापतीसंदर्भात असलेले ३२६ हे कलम २४ जुलै या दिवशी वगळले.

शासनाकडून हज समितीसाठी दाबोळी विमानतळाजवळ ६ सहस्र ५०० चौ.मि. जागा संमत

पुढील वर्षी हज यात्रेकरूंचा तळ उभारणीसाठी शासनाने दाबोळी विमानतळाजवळ ६ सहस्र ५०० चौ.मि. जागा हज समितीला संमत केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now