‘डायोसेसन’ संस्थेत ‘क’ श्रेणीतील पदासाठी लेखी परीक्षा घेणे बंधनकारक असल्याच्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान

सर्व शिक्षण संस्थांना लागू असलेले नियम डायोसेसनलाही लागू केल्यास चुकीचे ते काय ? अनुदान घ्यायचे; पण नोकरभरती आपल्या पद्धतीने करायची, याला काय म्हणायचे ?

भारतात आरक्षणप्रणाली नसती, तर भारतातच शिकून आधुनिक वैद्य झाले असते !

भारतात केवळ १० वर्षे आरक्षणाची पद्धत राबवण्याची सूचना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती, हे आपण लक्षात घ्यायला हवे !

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे, हुक, गॅस बर्नर, शिंगे आणि हत्यारे कह्यात घेतली आहेत.

गोव्याची ‘वेश्याव्यवसायाचे एक प्रमुख केंद्र’, ही ओळख पुसली पाहिजे ! – ‘अन्याय रहित जिंदगी’ महिला संघटना

असे आवाहन करण्याची वेळ येऊ देणे, हीच शोकांतिका आहे ! पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली ज्यांनी गोव्याची अशी अपकीर्ती केली, त्यांना खडसावले पाहिजे !

भीषण काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती

महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री महेश्वर देवस्थान, कैलासनगर, अस्नोडा येथे ‘हिंदु संस्कृती आणि महाशिवरात्र’ या विषयावर व्याख्यानात घेण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

गोवा विधानसभा निवडणुकीत स्वत:चा सहभाग नसल्याचे प्रशांत किशोर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेेला उधाण

‘‘मी देहली किंवा गोवा येथे असलो, तरी तेथे निवडणुकीत सहभागी आहे, असे होत नाही….” – प्रशांत किशोर

शिवजयंतीनिमित्त फोंड्यात निघालेल्या भव्य शिवमहारथ यात्रेत ५ सहस्र शिवप्रेमींचा सहभाग

भगव्या ध्वजांसह फेटे घालून युवक, महिला आणि लहान मुले यांसह ५ सहस्र शिवप्रेमी या यात्रेत सहभागी झाले होते.

३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याच्या अन्वेषणाचे भवितव्य आता नवीन सरकारच्या हाती !  वरिष्ठ पोलीस अधिकारी

घोटाळ्याविषयी तक्रार होऊन ९ वर्षे उलटली, तरी अद्याप अन्वेषणाची दिशाच ठरवली जात आहे. अशाने देशातील भ्रष्टाचार आणि घोटाळे कधी संपतील का ? अशा कूर्मगतीमुळेच घोटाळेबाजांचे फावते !

दोन वर्षांनी गोव्यातील शाळा पुन्हा चालू : अनेक विद्यालयांमध्ये शिक्षकांनी आरती ओवाळून विद्यार्थ्यांचे केले स्वागत

हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याने पालकांमध्ये अप्रसन्नता !

इराण येथून भारतात विक्रीसाठी आणलेले ५० कोटी रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ जप्त

मीठ आयात करण्याच्या बहाण्याने इराण येथून भारतात विक्रीसाठी आणलेले ५० कोटी रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ हे अमली पदार्थ केंद्रीय गुप्तचर संचालनालयाच्या (डी.आर्.आय.) गोवा शाखेला कह्यात घेण्यात यश आले.