देशात ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण १०१.९ टक्क्यांनी वाढले !

बोगस नोटा रोखण्यासाठी नोटाबंदी करूनही जर बोगस नोटा वाढत असतील, तर याला सुरक्षायंत्रणाच उत्तरदायी आहेत !

भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करून गळा चिरण्याची धमकी !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशातील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याला अशी धमकी मिळणे, हे हिंदू आणि शासनकर्ते यांना लज्जास्पद !

यासीन मलिक याचे समर्थन करणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेचा भारताकडून निषेध

‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे. या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.

केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध

देशात साखरेचा घाऊक भाव ३ सहस्र १५० रुपये ते ३ सहस्र ५०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे, तर देशाच्या विविध भागांतील किरकोळ बाजारात साखरेचा किलोमागे भाव ३६ ते ४४ रुपये इतका आहे.

गुरुग्राम (हरियाणा) येथे सैफ अंसारीने हिंदु युवतीवर बलात्कार करून धर्मांतराचा दबाव आणला !

हिंदु युवतींनो, धर्मांधांपासून सावध रहा ! स्वरक्षणार्थ स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम बना आणि आध्यात्मिक पाठबळ मिळण्यासाठी साधना करा ! धर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !

१ जूनपासून वाहनांचा ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ महागणार

देशात १ जूनपासून इतर मोठ्या वाहनांसह दुचाकी आणि खासगी चारचाकी वाहनांचा ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ (विमा) महागणार आहे. ‘भारतीय विमा’ आणि ‘नियामक आणि विकास प्राधिकरण’ यांनी वाहनांच्या विम्याचा दर वाढवण्याचा मसुदा सिद्ध केला आहे.

पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडूंना मैदान सोडण्यास लावणार्‍या ‘आय.ए.एस्.’ दांपत्याचे स्थानांतर !

प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये ‘ते जनतेचे सेवक नसून मालक आहेत’, अशी उद्दाम मानसिकता रूढ होत असल्याचेच हे उदाहरण !

देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

नवी देहली येथे सनातनच्या साधकांनी मंदिर स्वच्छता करून हिंदु राष्ट्रासाठी केली प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १८ मे या दिवशी कलकाजी, अलकनंदा येथील श्री संतोषीमाता मंदिराची स्वच्छता करण्यात आली.