बलपूर्वक धर्मांतर देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर गोष्ट !

धर्माचे स्वातंत्र्य असू शकते; मात्र बलपूर्वक धर्मांतराचे स्वातंत्र्य असू शकत नाही. राज्यांकडून या संदर्भात कायदे केले जाऊ शकतात; मात्र केंद्र सरकारने याविषयी काय पावले उचलली आहेत, ते त्याने सांगावे. अन्यथा हे पुष्कळ कठीण होईल.

मुसलमान प्रियकराने हिंदु प्रेयसीची हत्या करून केले ३५ तुकडे !

धर्मांध मुसलमानांची याहून अधिक अमानुष ओळख होऊ शकत नाही, हे हिंदू तरुणींनी लक्षात घ्यावे !

चीनने गलवान खोर्‍यातून सैन्यकपात केलेली नाही ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

भारताच्या मुळावर उठलेल्या धूर्त चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी एका शत्रूप्रमाणे वागून त्याला समजेल, अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !

अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या मौलवीला अटक

अशा वासनांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी मुसलमान संघटना आणि त्यांचे नेते कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

देहलीतील हिंदु पुजार्‍यांची दयनीय स्थिती दर्शवणारा चित्रपट प्रदर्शित

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्याच पुजार्‍यांवर अशी स्थिती ओढावणे आणि त्यातही त्यावर प्रकाश टाकण्यासाठी माहितीपट काढावा लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

चीनने गलवान खोर्‍यातून सैन्यकपात केलेली नाही ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

भारताच्या मूळावर उठलेल्या चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी एका शत्रूप्रमाणे वागून त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !

अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने अहवाल मागवला !

अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

जे.एन्.यू. विश्वविद्यालयात दोन गटांत हाणामारी

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (‘जे.एन्.यू.’त) दोन गटांत हाणामारी झाली. यानंतर विश्वविद्यालयाच्या परिसरात बाहेरून आलेल्या काही लोकांनी गोंधळ घातला. त्यांच्या हातात काठी आणि हॉकी स्टिक्स होत्या. या झटापटीत २ विद्यार्थी घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे.

‘नॉन स्टिक’ भांड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग ! – संशोधनातील निष्कर्ष

तेल अल्प प्रमाणात वापरता यावे; म्हणून लोकांकडून ‘नॉन स्टिक’ भांड्यांचा वापर करण्यात येतो; मात्र या भांड्यांवरील आवरणामुळे आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. या भांड्यांच्या वापरामुळे कर्करोग होण्याची शक्यता बळावते, असे संशोधनातून समोर आले आहे.