Sudha Murty Nominated To Rajya Sabha : सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड !

‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आणि ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून निवड केली आहे.

Supreme Court on Government criticism : सरकारवरील प्रत्येक टीका गुन्हा ठरू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची मर्यादा ओलांडली गेली आहे अथवा नाही, याविषयी पोलिसांना नेमकेपणाने सांगणे आवश्यक झाले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील मंदिरांत कोट्यवधी भक्तांची गर्दी !

७ मार्चच्या मध्यरात्रीपासून शिवभक्तांनी अनेक मंदिरांमध्ये पुष्कळ गर्दी केली. वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ, गुजरातमधील सोमनाथ यांसह देशभरातील सर्व ज्योतिर्लिंगामध्ये कोट्यवधी हिंदूंनी आपल्या आराध्याचे भावपूर्ण दर्शन घेतले.

Delhi Namaj On Road : देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना हाकलले !

रस्त्यावर नमाजपठण करून वाहतूक कोंडी करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

Telangana State SC Notice : मच्छिलेश्‍वरनाथ मंदिरासाठी कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याच्या आदेशाला स्थगिती !

हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचे कायदे रहित केले जातील !

Ankit Saxena Murder Case : अकबर अली, शहनाज बेगम आणि महंमद सलीम यांना जन्मठेपेची शिक्षा !

‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्‍या हिंदूंना उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ? यावरून त्यांचा ढोंगी निधर्मीवाद, म्हणजे हिंदुद्वेष दिसून येतो !

Human Trafficking RussiaUkraine War : ७ शहरांमध्ये सीबीआयच्या धाडी

रशिया-युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी केल्याचे प्रकरण – रशियात नोकरी देण्याचे आमीष दाखवणारी विज्ञापने वर्तमानपत्रांतून प्रसारित करून तरुणांना रशियामध्ये युद्धासाठी पाठवले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.

Ram Mandir Website Hacked : पाक-चीनमधून भारतीय संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी झाला होता प्रयत्न

Pakistan Hindu Refugees : देहलीतील पाकमधून आलेल्या निर्वासित हिंदूंची वस्ती हटवण्याचा राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश !

जर ही वस्ती अनधिकृत असेल, तर सरकारने या हिंदूंना अद्याप कायदेशीर घरे का दिली नाहीत ?

न्यायालयातील कार्यक्रमांच्या वेळी पूजा करण्याऐवजी राज्यघटनेपुढे नतमस्तक व्हा ! – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एस्. ओक

भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असली, तरी राज्यघटनेच्या पहिल्या पानावर प्रभु श्रीरामाचे चित्र आहे. त्याचाही आदर राखला जावा, असेच बहुसंख्य भारतियांना वाटते !