वर्ष २०२२-२३ मध्ये ६ प्रमुख राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न ३ सहस्र ७७ कोटी रुपये !

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने २८ फेब्रुवारी या दिवशी देशातील ६ राष्ट्रीय पक्षांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न एका अहवालाद्वारे घोषित केले.

Rajasthan Two Child Law : राजस्थानमध्ये २ पेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही !

कायद्याला सर्वोच्च न्यायालयाचीही संमती ! सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा १२ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय कायम ठेवला आणि म्हटले की, राजस्थान सरकारचा नियम धोरणाच्या कक्षेत येतो आणि त्यात कोणताही हस्तक्षेप आवश्यक नाही.

कॅनडात आतंकवादी, फुटीरतावादी आणि भारतविरोधी घटकांना आश्रय ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

कॅनडाचे म्हणणे आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे असले, तरी याचा अर्थ ‘मुत्सद्दींना धमकावले पाहिजे’ असा नाही.

कर्करोगावरील उपचारांमध्ये भारतीय मसाले प्रभावी ! – ‘आयआयटी मद्रास’चे संशोधन

भोजन हा कोणत्याही संस्कृतीचा एक अविभाज्य घटक ! भारतीय अन्न पदार्थ पौष्टिक आणि सात्त्विक असल्याचे सर्वांना ठाऊक आहेच. त्याचे अनेक औषधी लाभही आहेत, जे काही वेळा आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारांपेक्षाही सरस आहेत.

‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये ८२ आतंकवादी झाले होते ठार ! – राजेंद्र रामराव निंभोरकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

काश्मीरच्या उरी येथील सैन्य तळावर वर्ष २०१६ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यात काही सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. याचा सूड घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते.

Rapes In Police Custody : देशात वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत पोलीस कोठडीत बलात्काराचे २७० हून अधिक गुन्हे !

हे पोलीस आणि सरकार यांना लज्जास्पद !

Russian Army Released Indians : रशियाच्या सैन्याने भरती केलेल्या अनेक भारतीय तरुणांना सोडले !

रशियाच्या सैन्यात काम करणार्‍या भारतियांना रशियातील आस्थापनांमध्ये साहाय्यक म्हणून काम करण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. यासाठी त्यांना लाखो रुपयांचे वेतन देण्यात येणार, असे सांगण्यात आले होते.

SIMI Terrorist Arrested : २२ वर्षे पसार असणारा सिमीचा आतंकवादी अटकेत !

तो सिमीच्या मासिकाचा संपादकही होता. हनीफ शेख वर्ष २००२ पासून पसार होता. तो भुसावळ येथे स्वतःची ओळख लपवून रहात होता. येथे एका उर्दू शाळेत शिक्षक झाला होता.

३ नवे फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू होणार !

१ जुलै २०२४ पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे कायदे लागू होणार आहेत.

RajyaSabha Criminal Politicians : राज्यसभेच्या ३६ टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी !

भारतात निवडणूक लढवणार्‍या उमेदवारावर गुन्हा नसणे म्हणजे उमेदवारीसाठी पात्र नसणे, असेच समजण्यात येते !