पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा विषय !

अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

हनुमान मंदिराच्या परिसरातील दुकानात मटन पोचवण्यास नकार देणार्‍या कर्मचार्‍याला ‘स्विगी’ने नोकरीवरून काढले !

हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाकडून कर्मचार्‍याचा सत्कार

‘एच्३एन्२ इन्फ्लूएंझा’मुळे २ जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत या तापाचे ९० रुग्ण आढळून आले आहेत. हरियाणा आणि कर्नाटक येथे हे मृत्यू झाले आहेत.

निवृत्त अग्नीवीर सैनिकांना सीमा सुरक्षा दलामध्ये १० टक्के आरक्षण मिळणार !

यापूर्वी केंद्रशासनाने आसाम रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांमध्येही अग्नीविरांसाठी आरक्षण घोषित केले आहे. 

चीन आमचे नेते आणि अधिकारी यांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे !

मायक्रोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आरोप !

लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आदींच्या १५ ठिकाणांवर ‘ईडी’च्या धाडी

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

‘एच्‌३एन्‌२’ फ्‍लूपासून सतर्कतेची चेतावणी

‘एच्‌३एन्‌२ ’ फ्‍लू गेल्‍या दोन-तीन मासांपासून मोठ्या प्रमाणावर लोकांच्‍या आरोग्‍यासाठी धोका ठरला आहे, असे ‘आयसीएमआर’च्या शास्‍त्रज्ञांनी म्‍हटले आहे.

वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश  

वेब सिरीजमधील भाषा अश्‍लील आणि अभद्र !

देहली येथे मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर घरात घुसून गोळी झाडली !

देहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

भारतात एक आठवड्यात कोरोनाचे रुग्‍ण तिप्‍पट

देशात कोरोनाचे रुग्‍ण या आठवड्यात तिप्‍पट झाल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने दिलेल्‍या आकडेवारीत स्‍पष्‍ट झाले आहे. गेल्‍या २४ घंट्यांत येथे ३२४ नवीन रुग्‍णांची नोंद झाली आहे.