जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशच्या मेरठ, गाझियाबाद, अलिगड, हाथरस आणि सहारणपूर, महाराष्ट्रातील पुणे आणि गोव्यातील मडगाव येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीची मागणी करणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत.