आनंद देई भगवंत !

कु. स्वाती गायकवाड

परात्पर गुरु डॉक्टर आठवले म्हणतात, देव आपली काळजी घेतो. आपण आनंदी रहायचे आणि तो आनंद सर्वत्र वाटायचा आहे. त्यावरून मला पुढील ओळी स्फुरल्या.

काळजी नि चिंता वाहे भगवंत ।

देई आनंद जो नसे मायेत ।

क्षणोक्षणी असे तो समवेत ॥ १ ॥

आनंद हा आता नाही मावत हदयात ।

वाटायचा आहे तो सार्‍या विश्‍वात ॥

म्हणून करवून घ्या देवा ।

हे शरणागतीच्या जाणिवेसहित ॥ २ ॥

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०१६)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now