हिंदु धर्मावर अनेक दशके आघात करणार्‍या काँग्रेसला देवतांचा आशीर्वाद कधीतरी मिळेल का ?

फलक प्रसिद्धीकरता

काँग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग देहली येथील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर लावण्यात आले आहे. यात हिंदूंच्या देवता राहुल यांना आशीर्वाद देत असल्याचे दाखवण्यात आले आहे.