आरोपींना पाठीशी घालणार्‍या धर्मांधांची असहिष्णुता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

गाझियाबाद (उत्तरप्रदेश)मध्ये संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील एका आरोपीला पकडण्यासाठी एन्आयए आणि गाझियाबाद पोलीस यांनी नहाली गावात रात्री धाड घातली; मात्र येथील धर्मांध पुरुष आणि महिला गावकर्‍यांनी त्यांच्यावर गोळीबार करत आक्रमण केले.


Multi Language |Offline reading | PDF