गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे एमआयएमच्या सभेमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

  • उत्तरप्रदेशमध्ये प्रतिदिन राष्ट्रविरोधी घटना घडत असतांना राज्य सरकार काय करत आहे ?
  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लहान कार्यक्रमांचेही चित्रीकरण करणारे पोलीस धर्मांधांच्या सभेच्या वेळी आंधळे आणि बहिरे होतात का ?

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील शहीद नगरमध्ये ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन (एआयएम्आयएम्)च्या सभेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या सभेची चित्रफीत पाहिल्यानंतर ही माहिती समोर आली. सध्या ही चित्रफीत सामाजिक माध्यमांतून सर्वत्र प्रसारित होत आहे, असे वृत्त पंजाब केसरी या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. पोलीसही या घटनेची चौकशी करत आहेत. (चित्रफीत प्रसारित झाल्यावर पोलिसांना अवैध कृतीची माहिती मिळते. सभेच्या वेळी बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांना ही माहिती का मिळाली नाही कि त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, हे त्यांनी जनतेला सांगायला हवे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now