कर्जत येथे पक्क्या रस्त्याच्या अभावी आजारी महिलेचा मृत्यू

प्रशासनाचा हलगर्जीपणाच याला कारणीभूत आहे !

कर्जत, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील आदिवासी भागात पक्क्या रस्त्याच्या अभावी रुग्णालयात जाणार्‍या आजारी महिलेचा मृत्यू झाला. २६ जानेवारीपर्यंत रस्ता न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्याची प्रशासनाला चेतावणी दिली आहे. (प्रशासनाला चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF