वाणीत चैतन्य येण्यामागील गूढ !

कु. स्वाती गायकवाड

वाणीत चैतन्य येण्यासाठी साधना वाढवायला हवी ।

असे प.पू. गुरुमाऊली सतत सांगत असते ॥ १ ॥

वाणीत चैतन्यरूपे तुम्हीच हो रहाता ।

येऊ दे मज आता ते अनुभवता ॥ २ ॥

प्रकट होण्यास हे चैतन्य ।

प्रयत्न करवून घ्या माऊली आता ॥ ३ ॥

गुरुदेवा, सारे काही कळते तुमच्यामुळे ।

आणि वळतेही (टीप) देवा, केवळ तुमच्यामुळे ॥ ४ ॥

टीप – कृतीत आणता येणे

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF