संत भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ नामजप करायला बसणे आणि तेथे चंदेरी रंगाच्या दैवी कणांचा सडा पडल्याचे पाहून भावजागृती होणे 

२३.८.२०१७ या दिवशी सकाळी ५.४५ ते ६.१५ या वेळेत मी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात संत भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ नामजप करायला बसलो होतो. या कालावधीत मला चंदेरी रंगाच्या दैवी कणांचा सडा पडल्याचे दिसले. ते पाहून माझी भावजागृती झाली आणि माझ्याकडून नामजपही भावपूर्ण झाला. या अनुभूतीतून आनंद मिळवून दिल्याने मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.

– श्री. राजेंद्र सांभारे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 


Multi Language |Offline reading | PDF