रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

 १. प्रदर्शन पाहून वातावरणातील अनिष्ट शक्तींचा सर्वत्र होत असलेला प्रभाव हे पवित्र हिंदु संस्कृती भ्रष्ट झाल्याचे प्रमाण असल्याचे जाणवले ! : सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून सध्याच्या काळात वातावरणातील अनिष्ट शक्तींचा सर्वत्र होत असलेला प्रभाव हे पवित्र हिंदु संस्कृती भ्रष्ट झाल्याचे प्रमाण आहे, असे जाणवले. सनातन संस्कृतीच्या पुनर्स्थापनेसाठी लोकांचे विचार आणि आचार पालटणे आवश्यक आहे.
– श्री. कुरू ताई, अरुणाचल प्रदेश

२. प.पू. डॉक्टरांनी उपयोग केलेल्या वस्तूंमध्ये झालेले पालट पाहून निर्जीव वस्तूंवरही दैवी शक्तीचा (चैतन्याचा) परिणाम होतो, हे लक्षात आले. – श्रीमती सुधा एन्. प्रभू, शिमोगा (२०.६.२०१६)

 


Multi Language |Offline reading | PDF