गांधींच्या खादीच्या  चळवळीनंतर काँग्रेसने पैसे खाण्याची चळवळ चालू केल्याने तिला सत्तेतून पायउतार व्हावे लागणे

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधींनी राज्यकर्त्यांना खादीची, म्हणजेच स्वदेशीची चळवळ करण्यास सांगितली; पण काँग्रेसने पैसे खाण्याची, म्हणजेच कोणत्याही कामात कमिशन घेण्याची चळवळ चालू केली. यामुळे नीतीभ्रष्टता हा दुर्गुण काँग्रेसवाल्यांत बळावला आणि परिणामी त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

– श्री. विजय विष्णु वर्तक (नाना), नागोठणे, रायगड.(९.९.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF