पॅरिसमध्ये असे होऊ शकते, तर भारतात का नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील क्लिच उपनगरामध्ये नमाजपठणासाठी रस्त्यावर आलेल्या १०० मुसलमानांना येथील २०० लोकप्रतिनिधींनी रोखले. या वेळी महापौर रेमी मुजेआऊ याही उपस्थित होत्या.