धर्मांधांच्या वाढत्या असहिष्णुतेविषयी पुरोगामी गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

रांची (झारखंड) येथील योगशिक्षिका राफिया नाझ यांच्या घरावर धर्मांधांनी आक्रमण केले. योगशिक्षण देणे इस्लामविरोधी असल्याने ते बंद करण्याचा फतवा काढण्यात आला होता. तसेच धर्मांधांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली होती.