• विषय : वारकर्यांचे श्रद्धास्थान, तसेच देव, देश आणि धर्म यांवर होणारे आघात, त्यांवरील उपाययोजना यांवर चर्चा आणि पुढील दिशा
• दिनांक : सोमवार, २३ जून २०२५
• वेळ : दुपारी ४
• स्थळ : गुरुकुल माध्यमिक विद्यालयाचे सभागृह, पालखी तळाच्या पुढे, सोपानदेवनगर, हडको, सासवड, पुणे