मुंबईत १३ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त, ५ जण अटकेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणार्‍या ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्या टोळीकडून १३ कोटी रुपये किंमतीचे मॅफेड्रॉन (एम्.डी.) जप्त करण्यात आले.