मुंबई – लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्याच्या वादातून एका मुसलमान प्रवाशाने एका महिलेला अमानुष मारहाण केली. या वेळी महिला कोसळली; पण तरीही तो तिला लाथा मारत होता.
(सौजन्य :सकाळ )
याचा व्हिडिओ प्रसारित झाला असून ही घटना सी.एस्.एम्.टी. ते अंबरनाथ लोकलमधील आहे. संबंधित प्रवाशावर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे.