

पुणे – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा वाढदिवसानिमित्त आणि सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फोंडा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले.